शिरूर (भगवान श्रीमंदिलकर )
शिरूर ग्रामीणचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल सेट गावटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुमारे 200 जणांनी रक्तदान केले. 150 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये 13 मोती बिंदूचे रुग्ण होते.तसेच मोफत करण्यात आली असल्याची माहिती विजय खोसे यांनी दिली.
यावेळी प्रदीप दादा कंद, प्रकाश शेठ धारिवाल, रेखा बांदल, आबासाहेब सोनवणे, शशिकांत दसगुडे, राहुल पाचर्णे, नितीन पाचर्णे, नामदेव घावटे, दादा पाटील घावटे, डॉ अखिलेश राजूरकर,अरुण घावटे,बाबाजी अण्णा वर्पे, मुजफ्फर कुरेशी, शंतनू भैया खांडरे,डॉ कटारिया,ऍड शिवशंकर हिलाळ, अभिजित पाचर्णे,डॉ महाजन,दिलीप हिंगे, विजय खोसे,प्रथम लोक
नियुक्त सरपंच विठ्ठल शेठ घावटे मित्रा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


