ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे! माझी निवडणूक मायबाप जनतेनेच हाती घेतली आहे - ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके
निवडणूक आल्यावर बाहेर काढायचा तो पैसा वापरून निवडणूक जिंकायची हा त्यांचा उद्योग चालू आहे. सर्वसामान्य जनतेचा पैसा आपलाच पैसा आपल्याच संस्था आपल्यावरच तोच पैसा वापरायचा दडपशाही करायची हे सध्या चालू आहे.
बसवेल. खोटे नाटे बोलून पैशाच्या ताकदीवर दबाव तंत्राचा वापर करून खोट्या केसेस दाखल करून त्रास देण्याचे काम या आमदाराने केले. ही दादागिरी व मुजोरी इथून पुढे चालणार नाही. जनताच ही दादागिरी व मुजोरी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही.