शिरूर (भगवान श्रीमंदिलकर)
शिरूर हवेली विधानसभेचे नवनियुक्त आमदार माऊली आबा कटके मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी येणार आहेत अशी माहिती सुनील जाधव यांनी दिली.
माऊली आबा कटके सुमारे ७४ हजार मतांनी विजयी झाले असून शिरूर हवेली मतदारसंघांमध्ये मतदारांचे आभार मानत आहेत. मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिरूर शहरात येत आहेत. व त्यानंतर दु 2.30 वा अन्नापूर,3.30 वा शिरूर ग्रामिण रामलिंग, दु. 4.30 वा कर्डीलवाडी, सायं 5 वा सरदवाडी, सायं 6 वा तर्डोबाचीवाडी, सायं 7 वा गोळेगाव येथे येणार आहेत.
शिरूर शहरासह व शिरूर ग्रामीण पंचक्रोशी उद्या मंगळवारी माऊली मै
होणार असल्याचे शिरूर ग्रामीणचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल शेठ गावटे यांनी सांगितले.


